Wednesday, 23 September 2015

       आज मी खुप काही स्वप्न बघतेय पण ती पूर्ण होतील की नाही याची खुप भीती पण वाटते, कदाचित मी घाबरतेय म्हणून की मी चुकीचे पर्याय निवडला आहे?
       काल कुणीतरी मला म्हणाल "तू जर पक्का फिक्स आहेस तुला काय करायच आहे मग घाबरून कही होणार नाही,का घाबरतेस तुला नक्की कुठे प्रॉब्लम येतोय सांग मी काही मदत करता आली तर नक्की करीन,"हे जर माझा मित्र माला सांगू शकतो तर मम्मी -पप्पा एका शब्दाने नाही का विचारू शकत मला जास्त नको त्यांच्या कडून कही मदत पण फ़क्त "हो निलु कर काही झाल तर बघू  जे होईल ते " बस इतक जरी म्हणाले असतात तरी मला आज हे मोहित ला संगाव लागल नसत .... त्यानी स्वत:ओळखल की कुठेतरी मी खुप विचारात आहे.त्यानी मला त्याच्यापरीने मदतीचा हात दिला… का आज त्याची गरज भंसाली का ???
        मला नाही हे कुणाला सांगता येत , तुम्ही विचारत नाही , मी जरी सांगत असेल तर तुमच्याकड़े वेळ नसतो पप्पा आणि मम्मी थोडीशी साथ की तू कर मी बोलते पप्पांशी …पण तुम्हाला तुमच्या वदातून आणि वेळातून वेळ मिळाला तर फक्त थोड़ एकांतत विचार ना काय चाललय … मी आहे आपल्याकडे वेळ आहे (थोडासा ). 
         पप्पा  तुम्ही फ़क्त एवढच सांगा ना की जाउ आपण एकत्र मई येतो सोबत मल नको बाकी कुणा मैत्रिणीची गरज........ आज काल खुप वाद करते मी कदाचित स्वत: खुप चीड़ येते स्वत:ची.……नकोस वाटायला लागलं आहे ……स्वत:च स्वत:ला