आज खूप प्राउड फील करतेय की तू माझा आहेस ....... खुप विचार केला आणि करतेय की नक्की काय कराव ........ कदाचित आपल्या दोघांच्या या निर्णयाने आपल्या दोघांना त्रास होईल पण तो काही काल आय नो की तू करशील हैंडल आणि मी सुद्धा ..... थोड़ा वेळ जाऊ देऊ या........ सगळ व्यवस्थित व्हायला ..........